कापूस सोयाबीन अनुदान : तुमचे अनुदान मिळाले का असं चेक करा.
कापूस सोयाबीन अनुदान : तुमचे अनुदान मिळाले का असं चेक करा. गेल्या हंगामात पडलेल्या बाजारभावामुळे आणि दुष्काळामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले होते, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्या आधी भावांतर योजनेची घोषणा केली आणि नंतर दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी 05 हजार रुपये देण्याचे जाहीर केले. … Read more