पंजाबराव डख लाईव्ह :- राज्यातील या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार.?
पंजाबराव डख लाईव्ह :- राज्यातील हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दिनांक 06/ऑक्टोबर रोजी नवीन हवामान अंदाज भाकीत केला आहे. या अंदाजामध्ये पंजाबराव डख यांनी राज्यात 09/ऑक्टोबर ते 14/ऑक्टोबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
पंजाबराव डख यांनी या अंदाजामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 09/ऑक्टोबर पर्यंत सोयाबीन काढून घ्या किंवा वळई गालून झाकून ठेवा असं आवाहन शेतकरी केल, राज्यात 09/ऑक्टोबर ते 14/ऑक्टोबर दरम्यान दररोज भाग बदलंत पाऊस पडणार हा पाऊस सातारा सांगली या भागाकडून चालू होणार असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले.
हा पाऊस विदर्भ, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, आणि कोकण पट्टी मध्ये 09/ऑक्टोबर ते 14/ऑक्टोबर दरम्यान पावसाची शक्यता आहे. पात्र हा पाऊस विदर्भामध्ये कमी असल्याचा अंदाज डख यांनी दिला.
🔵 या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार पंजाबराव डख.
राज्यामध्ये 09, ते 14/ऑक्टोबर दरम्यान कोकण पट्टी, मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, बीड, नगर, जालना, हिंगोली, आणि यवतमाळ या जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त राहील. पंजाबराव डख यांचा अंदाज अधिक माहितीसाठी खालील YouTube video पहा.