फवारणी पंप लॉटरी यादी आली जिल्हानिहाय यादी अशी डाउनलोड करा.
राज्यातील कापून आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत उत्पादनात वाढ होण्यासाठी 100% अनुदानावर फवारणी पंप देण्यात येत असून. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या योजनेमध्ये लक्षांकापेक्षा कितीतरी पटीने अर्ज सादर झाल्यामुळे फवारणी पंपाचे वितरण लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील तेलबिया कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादनात वाढ करण्यासाठी राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत कापूस सोयाबीन आणि तेलबिया उत्पादकांना शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप दिले जात आहे. सदर योजनेचे वितरण लॉटरी पद्धतीने होणार आहे. जे शेतकरी या मध्ये पात्र होतील त्यांना फवारणी पंपाचे वितरण केले जाणार आहे.
फवारणी पंपासाठी ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे म्हणजेच पात्र झाल्याचा मेसेज आला आहे. त्या शेतकऱ्यांनी पुढे काय करावे याची माहिती कृषी विभागाकडून दिली जाईल. याबाबत लवकरच कृषी विभाग माहिती जाहीर करेल. पात्र शेतकऱ्यांना कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील. याबाबत कृषी विभागाने माहिती दिली की तुमच्यापर्यंत माहिती पोचवण्याचा प्रयत्न आमचा असेल. लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी खालील प्रमाणे पहा.
-
1)अकोला यादी डाउनलोड
-
2)अमरावती यादी डाउनलोड
-
3)अहमदनगर यादी डाउनलोड
-
4)धाराशिव यादी डाउनलोड
-
5)छत्रपती संभाजीनगर यादी डाउनलोड
-
6) कोल्हापूर यादी डाउनलोड
-
7)गडचिरोली यादी डाउनलोड
-
8)गोंदिया यादी उपलब्ध नाही
-
9) चंद्रपूर यादी डाउनलोड
-
10) जळगाव यादी डाउनलोड
-
11) जालना यादी डाउनलोड
-
12)ठाणे यादी उपलब्ध नाही
-
13)धुळे यादी डाउनलोड
-
14)नंदुरबार यादी डाउनलोड
-
15)नागपूर यादी डाउनलोड
-
16)नांदेड यादी डाउनलोड
-
17)नाशिक यादी डाउनलोड
-
18)परभणी यादी डाउनलोड
-
19)पालघर यादी उपलब्ध नाही
-
20)पुणे यादी डाउनलोड
-
21)बीड यादी डाउनलोड
-
22)बुलढाणा यादी डाउनलोड
-
23)भंडारा यादी उपलब्ध नाही
-
24)यवतमाळ यादी डाउनलोड
-
25)रत्नागिरी यादी उपलब्ध नाही
-
26)रायगड यादी उपलब्ध नाही
-
27)लातूर यादी डाउनलोड
-
28)वर्धा यादी डाउनलोड
-
29)वाशीम यादी डाउनलोड
-
30)सांगली यादी डाउनलोड
-
31)सातारा यादी डाउनलोड
-
32)सिंधुदुर्ग यादी उपलब्ध नाही
-
33)सोलापूर यादी डाउनलोड
-
34)हिंगोली यादी डाउनलोड