पीएम किसान योजनेचा 18 व्या हप्त्याची तारीख फिक्स तुम्हाला मिळणार का चेक करा.

पीएम किसान योजनेचा 18 व्या हप्त्याची तारीख फिक्स तुम्हाला मिळणार का चेक करा.

 

PM किसान योजनेचा 18वा हप्ता कधी येणार आहे, हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. वाशीम मंध्ये झालेल्या कार्यक्रमात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी pm किसान योजनेचा 18वा हप्ता 5 ऑक्टोंम्बर रोजी वितरण करण्यात येईल, असे सांगितले आहे.

 

Pm किसान योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे आणि त्यांची ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ज्या लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटशी आधार कार्ड लिंक नाही आणि ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण नाही अशा लाभार्थ्यांना pm किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. तुमची ई-केवायसी आणि बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसल्यास तुम्ही ते लवकरात लवकर लिंक करा व तुमची ई-केवायसी देखील पूर्ण करून घ्या जेणेकरून तुम्ही pm किसान योजनेच्या 18वा हप्ता साठी पात्र ठरताल.

 

लाभार्थी मित्रांनो यापूर्वीचे pm किसान योजनेचे हप्ते जर ई-केवायसी आणि बँक खात्याशी आधार लिंक नसल्यामुळे यापूर्वीचे काही हप्ते थकीत राहिलेले असतील तर ते हप्ते देखील तुम्हाला 18 व्या हप्त्यासोबत मिळून जातील. त्यासाठी तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करणे आणि तुमच्ये आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे अनिवार्य आहे. हे केल्यानंतर तुमचे मागील थकीत हप्ते असतील तर तुम्हाला ते 2 हप्त्याचे 4 हजार रुपये देखील 18व्या हप्त्यासोबत मिळतील.

 

तुमची ई-केवायसी पूर्ण झाली का हे लवकर चेक करा, जर तुमची ई-केवायसी पूर्ण झाली नसेल तर तात्काळ तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्या. जेणेकरून तुम्ही 18व्या हप्त्यासाठी पत्र राहताल.

Pm किसान योजनेच्या 18 व्या हप्त्यासाठी नवीन अपडेट झालेल्या याद्या तुम्ही घरबसल्या तुमचा मोबाईल वरती पाहू शकता. या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आहे त्या शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. या यादीमध्ये तुमचे नाव आहे काय हे पाहण्यासाठी खालील दिलेल्या स्टेप बाय स्टेप फॉलो करा…?

 

Pm किसान योजनेच्या 18 व्या हप्त्यासाठी नवीन अपडेट झालेल्या यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम pm किसान योजनेची अधिकृत वेबसाईट उघडा.

त्यानंतर तुमचे राज्य, तुमचा जिल्हा, तालुका व तुमचे गाव निवडून get report वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या गावातील ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण आहे व जे शेतकरी 18व्या हप्त्यासाठी पात्र आहे त्या शेतकऱ्यांची यादी तुम्हाला तिथे दिसून येईल. अश्याच नवं नवीन माहिती साठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा..

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com