Aadhar Bank Link Status : आधार कार्डला कोणती बँक लिंग आहे, असं चेक करा.
Aadhar Bank Link Status : शेतकरी मित्रांनो, राज्य सरकार अशो किंवा केंद्र सरकारच्या विविध योजनांचे सर्व प्रकारचे अनुदान हे आपल्या आधार लिंग असलेल्या बँक खात्यामध्ये सर्व प्रकारचे अनुदान (DBT) द्वारे जमा केले जात जातात. त्यामुळे आपल्या आधार कार्डला कोणते बँक खाते लिंक आहे हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.
सरकारने विविध योजना जसे की सोयाबीन आणि कापूस अनुदान अशो, लाडकी बहीण योजना, अशो, पीएम किसान व नमो शेतकरी योजना इतर सर्व योजनांचे अनुदान हे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये वितरण करण्यात येते. त्यामुळे आपण आपल्या आधार कार्डला कोणते बँक खाते लिंक आहे ते आपण खालील दिलेल्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस पूर्ण करून चेक करू शकता. Aadhar Bank Link Status
🔵आधार बँक लिंक स्टेटस स्टेप्स..? Aadhar Bank Link Status
आपण खालील दिलेल्या पद्धतींचा वापर करून आपल्या आधारशी कोणते बँक खाते लिंक आहे हे पाहू शकता. Aadhar Bank Link Status
1) सर्व प्रथम आपण https://uidai.gov.in/en/ आधारच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
2) त्यानंतर आपण लॉगिन पर्याय वरती क्लिक करा.
3) त्या नंतर आधार क्रमांक टाकून Send OTP वरती क्लिक करा, आणि आलेला otp टाकून लॉगिन करा.
4) त्यानंतर आपण Bank Seeding Status हा पर्याय निवडावा.
5) त्यानंतर शेवटी आपल्या आधार शी संलग्न बँक चे नाव दिसेल. Aadhar Bank Link Status