लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट मिळणार का? काय आहे सत्य परिस्थिती येथे पहा.

लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट मिळणार का? काय आहे सत्य परिस्थिती येथे पहा.

 

राज्यात लाडक्या बहिणींना मोबाईल मिळणार अशी बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसत असून, राज्य सरकारने लाडकी बहिण योजना चालू केली. सदर योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला 1500/रूपये सरकारकडून दिले जात आहे. सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहे.

 

राज्यात महिलांसाठी शिंदे सरकार देवदूत ठरले आहेत. शिंदे सरकारने महिलांसाठी अन्नपुर्णा योजनेतून दरवर्षी 03 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. या सर्व पार्शभुमीवर महिलांना मोबाईल फोन गिफ्ट मिळणार अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. कोणत्याही लाडक्या बहिणींना मोबाईल फोन मिळणार नाहीत.

 

सरकारने याबद्दल कोणताही GR (शासन निर्णय) आणि फॉर्म लिंक (ladki bahin yojana mobile gift form link) आस्थापीत केलेला नाही. याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली आहे. या घोषणेची अंमलबजावणी केव्हा होईल याबद्दल काहीही निश्चित नाही. लाडक्या बहिणींना मिळणारे 3000/रुपये मात्र त्यांना 100% मिळणार आहे, मात्र काहींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

 

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्ञमहिलांना मोफत मोबाईल मिळणार आहे. अशा प्रकारची बातमी सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच मोफत मोबाईल मिळणार या व्हिडिओला खूपच मोठ्या प्रमाणात व्ह्यू येत असल्याचे देखील युट्युब ला पाहायला मिळत असून.

 

त्यामुळे अर्ज भरताना वेबसाईट सरकारीच आहे का? याची खात्री करणे देखील खूप महत्त्वाची आहे. याशिवाय कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाईटच्या एप्लीकेशन च्या माध्यमातून अर्ज करू नयेत अशा प्रकारचे आव्हान सरकारकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com