Kapus soyabin anudan – सोयाबीन कापूस अनुदानासाठी 2516 कोटी वाटपाला मंजुरी सर्व शेतकऱ्यांना एकदाच अनुदान मिळणार का.?

Kapus soyabin anudan – सोयाबीन कापूस अनुदानासाठी 2516 कोटी वाटपाला मंजुरी सर्व शेतकऱ्यांना एकदाच अनुदान मिळणार का.?

Kapus soyabin anudan- राज्यात सध्या सोयाबीन आणि कापूस अनुदान वाटपासाठी राज्य सरकारने जोरदार वाटचाली सुरु केली असून, हे अनुदान 10/सप्टेंबरपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली असून, एकूण मंजूर निधी पैकी राज्य सरकारने 2516 कोटी रुपये वाटपासाठी मंजुरी दिली आहे.

सध्या गावागावात लागलेल्या यादीमधील शेतकऱ्यांची नोंदणी होत असून, आतापर्यंत राज्यातील 13/लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. जशा जशा नोंदी पूर्ण होतील तशे तसें शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन अनुदानाचा लाभ मिळाले, आणि जशा नोंदी पूर्ण होतील तसा तसा एकूण निधीमधून निधी मंजूर होईल. Kapus soyabin anudan

 

🔸गावात लागलेल्या कापूस आणि सोयाबीन अनुदान यादीत नाव नसेल तर हे काम करा.

शेतकरी मित्रांनो, गावात लागलेल्या कापूस आणि सोयाबीन यादीत तुमचे नाव नसेल आणि तुमच्या सातबाऱ्यावर सोयाबीन आणि कापूस पिकाची नोंद असेल तर तुम्ही महसूल विभागाकडे जाऊन तक्रार करून गावातील यादीत नाव लावण्याची मागणी करू शकता. कापूस सोयाबीन अनुदान यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांची यादी महसूल विभागाकडे आहे. ज्या शेतकऱ्यांचे यादीत नाव नाही त्यांनी तक्रार करून यादीत नाव लावण्याची मागणी करावी.Kapus soyabin anudan

🔸सोयाबीन कापूस अनुदान या तारखेपासून खात्यात जमा होणार.

राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सदर योजनेचे अनुदान 10/सप्टेंबरपासून वाटप सुरु होणार आहे. जश्या जश्या नोंदी पूर्ण होतील तशे तशे शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होईल. शेती विषय माहिती, सरकारी योजना माहिती, हवामान अंदाज, सर्व पिकाचे बाजारभाव पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा. Kapus soyabin anudan

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com