परतीच्या पावसाचा महत्त्वाचा अंदाज पंजाबराव डख लाईव्ह – नवीन अंदाज

परतीच्या पावसाचा महत्त्वाचा

परतीच्या पावसाचा महत्त्वाचा अंदाज पंजाबराव डख लाईव्ह – नवीन अंदाज   राज्यातील हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी ऑक्टोबर मधील नवीन अंदाज वर्तवला असून, या अंदाजामध्ये पंजाबरावांनी परतीच्या पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबराव डख यांनी दिलेला अंदाज या व्हिडीओ मध्ये सविस्तर पाहुया.   पंजाबराव डख यांनी सांगितले की मान्सुनने परत फिरण्याची तयारी सुरु केली आहे. … Read more

पंजाबराव डख लाईव्ह :- राज्यातील या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार.?

पंजाबराव-डख-लाईव्ह

  पंजाबराव डख लाईव्ह :- राज्यातील या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार.?   पंजाबराव डख लाईव्ह :- राज्यातील हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दिनांक 06/ऑक्टोबर रोजी नवीन हवामान अंदाज भाकीत केला आहे. या अंदाजामध्ये पंजाबराव डख यांनी राज्यात 09/ऑक्टोबर ते 14/ऑक्टोबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव डख यांनी या अंदाजामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना … Read more

October Rain Alert – देशात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज डॉ. मृत्युंजय महापात्रा.

October Rain Alert

October Rain Alert – देशात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज डॉ. मृत्युंजय महापात्रा.   October Rain Alert – ईशान्य मोसमी वारे ईशान्य मॉन्सून तसेच मॉन्सूनोत्तर हंगामात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडतो. यंदाच्या हंगामात दक्षिण भारतात 112/टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, या कालावधीत महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस … Read more

परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद.

परतीच्या पावसाचा मुक्काम

परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद.   यंदा राज्यात मान्सूनची दमदार हजेरी लागली आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा १२६% पावसाची नोंद झाली असून, महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाची नोंद म्हणून मध्य महाराष्ट्रात झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. गेल्या वर्षी सरासरीहून कमी पाऊस झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात सिंचनाबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी ताटकळावे लागले … Read more

Panjabrao dakh havaman – राज्यात उघडीप परंतु पुन्हा पाऊस पंजाबराव डख.

Panjabrao dakh havaman

Panjabrao dakh havaman – राज्यात उघडीप परंतु पुन्हा पाऊस पंजाबराव डख.   Panjabrao dakh havaman राज्यातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवीन अंदाज वर्तवला असून, या नवीन अंदाजानुसार राज्यातील हवामान कोरडे असून, पुन्हा पावसाचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. या अंदाजामध्ये पंजाबराव डख यांनी पावसाबाबत काय अंदाज व्येक्त केला ते … Read more

पंजाब डख लाईव्ह – या भागात अतिवृष्टी ईशारा पहा.

पंजाब डख लाईव्ह

पंजाब डख लाईव्हपंजाब डख लाईव्ह – या भागात अतिवृष्टी ईशारा पहा.   हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दिनांक.23/सप्टेंबर रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजामध्ये त्यांनी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 23/सप्टेंबर ते 26/सप्टेंबर पर्यंत जोराचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी दिला आहे.   पंजाबराव डख यांच्या मते, आज पासून पूर्व विदर्भ, पश्चिम … Read more

Retreating Monsoon update : परतीचा पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता हवामान खात्याचा अंदाज.

Retreating Monsoon update

Retreating Monsoon update : परतीचा पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता हवामान खात्याचा अंदाज   Retreating Monsoon update – नैॡत्य मोसमी वऱ्यांचा प्रवास शेवटच्या टप्प्यात आला असून. येत्या 02 दिवसांत मोसमी वारे वायव्य भारताच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. तसेच हवामान विभागाने मॉन्सून परतीच्या काळात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात … Read more

होसाळीकर परतीचा पाऊस ; सप्टेंबरचा हवामान आणि परतीचा पाऊस कधी.

Hosalikar particha paus

होसाळीकर परतीचा पाऊस ; सप्टेंबरचा हवामान आणि परतीचा पाऊस कधी   महाराष्ट्रातील पुणे वेद शाळेचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सप्टेंबर मध्ये राज्यात पाऊस कसा राहील याचा अंदाज आणि परतीचा पाऊस कसा राहिल. याबदल स्पष्ट अंदाज व्यक्त केला आहे. लवकरच खरिपातील सोयाबीन, उडिद यासारखे पिकाची काढणीला येत असून, पिक काढणी वेळी हवामान कसे असेल याबाबत … Read more

परतीचा पाऊस कधी सुरु होणार निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे.

परतीचा पाऊस कधी सुरु होणार

परतीचा पाऊस कधी सुरु होणार निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे.   मानीकराव खुळे यांनी सांगितले की सप्टेंबर मध्ये सरासरी पेक्षा अधिक पावसाचा अंदाज..माणिकराव खुळे हे ज्येष्ठ हवामान तज्ञ त्यांनी सप्टेंबर मध्ये पावसाचा अंदाज कसा राहील याबाबत त्यांनी त्यांचे अंदाज व्यक्त केले आहे. आता सध्या सप्टेंबर मध्ये खरीप पिकाची काढणी सुरू होईल त्या दरम्यान शेतकऱ्यांना पावसाचा उघड … Read more

पंजाब डख लाईव्ह : पुढील 10 दिवस पावसाची विश्रांती, या भागात तुरळ ठिकाणी पाऊस.

पंजाब डख लाईव्ह

पंजाब डख लाईव्ह : पुढील 10 दिवस पावसाची विश्रांती, या भागात तुरळ ठिकाणी पाऊस. राज्यातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी काल दिनांक. 11/सप्टेंबर रोजी नवीन हवामान अंदाज भाकीत केला आहे. पंजाबराव डख यांच्या नवीन अंदाजानुसार आज पासून पुढील 07 दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे. आणि सर्व दूर सूर्यदर्शन होणार आहे. पंजाबराव डख यांनी हा … Read more

Close Visit https://maharashtra-live.com