Crop insurance ; 25% पिकविमा, 75% पिकविमा आणि सरसकट पिकविमा काय फरक आहे.
Crop insurance ; राज्यात २०१६/पासून प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यासह देशभरात राबवली जात आहे. मात्र आता या योजनेत बदल करत राज्य सरकारने २०२३/पासून फक्त ०१/रूपयात पिकविमा योजना राबवण्यात येत असून, शेतकरी हिश्शाची रक्कम हि राज्य सरकारकडून भरली जाते. सदर योजनेत राबवले जाणारे महत्त्वाचे दोन मुद्दे म्हणजे २५% अग्रीम पिकविमा, ७५% पिकविमा, सरसकट पिकविमा, यामध्ये असलेले फरक अनेक शेतकऱ्यांना माहीत नाहीत. तरी आपण या बाबत संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहूया.
शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यावरही शेतकऱ्यांना पिकविमा कंपनीकडून जल्द गतीने पिकविमा वाटप होत नाही. यामुळे शेतकऱ्यांना वेळेस मदत मिळने शक्य होत नाही. नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी ७२/तासाच्या आत (corp insurance) या ॲप्लिकेशन द्वारे पिक नुकसानीची तक्रार करणे अनिवार्य असणार आहे. २५% अग्रीम पिकविमा आणि ७५% पिकविमा तसेच सरसकट पिकविमा यामध्ये काय फरक आहे ते सविस्तर माहिती खालील YouTube video मध्ये पहा.
25% पिकविमा आणि 75% पिकविमा याबाबत अधिक माहिती खालील YouTube Video मध्ये पहा.