Ladki Bahin 4th Installment – भाऊबीज पुर्वी या महिलांना मिळणार 7500 रूपये
Ladki Bahin 4th Installment – राज्य सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” सुरू केलेली, या योजनेअंतर्गत सरकारने ०१/कोटी पेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित केलेला आहे. लाडकी बहीण योजनेला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. सदर योजनेसाठी सरकारकडे ०२/कोटी पेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत.
अशातच सरकारकडून महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. आता महिलांना थेट ₹७,५०० हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे पाहूया.
🟢लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा..? Ladki Bahin 4th Installment
राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला टप्पा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा केला होता. त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३०००/हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे.
🟢लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा..?
महिलांना जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज मंजूर असणाऱ्या पात्र महिलांच्या बँक खात्यात सरकारने ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा टप्पा हा वितरित केलेला आहे. त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण मिळून ३०००/हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे.
🟢लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा..? Ladki Bahin 4th Installment
राज्य सरकारने मुख्यमंत्री झाली लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा हा २५/सप्टेंबर पासून महिलांच्या खात्यात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामध्ये ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये ३०००/हजार रुपये मिळाले होते अशा महिलांना १५००/हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहे. त्याचप्रमाणे ज्या महिलांचे अर्ज मंजूर असून, सुद्धा त्यांना एकही रुपया मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यात ४५००/हजार रुपये जमा करण्यात आलेली आहे.
Ladki Bahin 4th Installment ₹ ७५००/हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार, राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केलेली आहे. मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार राज्य सरकार लाडक्या बहिणीची दिवाळी गोड करणार आहे. त्यामध्ये ज्या महिलांना या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात १५०० रुपये आणि काही महिलांना ४५००/हजार रुपये मिळाले आहे. अशा महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून ३०००/रुपये दिवाळी अगोदर मिळणार आहे व त्याचप्रमाणे ज्या महिलांचा अर्ज मंजूर असून सुद्धा एकही पैसा मिळाला नाही अशा महिलांच्या खात्यात उर्वरित सर्व महिन्याचे मिळून थेट ₹ ७५००/रुपये सरकार जमा करणार आहे. Ladki Bahin 4th Installment