Mansoon New update 2024 – ला-निना स्थिती कधी सक्रिय होणार या भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा पहा.

Mansoon New update 2024 – ला-निना स्थिती कधी सक्रिय होणार या भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा पहा.

 

Mansoon New update 2024 – जून, जुलैच्या महिन्यात पावसाचे असमान वितरण झाले असले तरी ऑगस्टमध्ये गेल्या 15/दिवसांत पाऊस कमी झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या अडीच महिन्यांत मध्य महाराष्ट्र, कोकण, आणि दक्षिण भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. तर विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला.

 

हवामान खात्याने जूनच्या अंदाजामध्ये यंदा ला-निना स्थिती निर्माण होऊन देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र अजून ला-निना स्थिती निर्माण झाली नसल्याने पावसाने जोर धरला नाही. अद्यापही मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, आणि विदर्भात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ला-निनाची स्थिती ऑगस्टच्या शेवटी निर्माण होईल. आणि देशात मान्सून चा जोर वाढेल. हवामान खात्याने ला-निना स्थिती ऑगस्टच्या शेवटी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. Mansoon New update 2024

 

भारतीय हवामान खात्याने 17/ऑगस्ट म्हणजे उद्या राज्यात अनेक भागात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील चार दिवस विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रात, कोकण, दक्षिण, मध्य महाराष्ट्रात ठीक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com