पंजाबराव डख म्हणतात या भागात 02/सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस.
पंजाबराव डख म्हणतात या भागात 02/सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस. राज्यातील सुप्रसिद्ध हवामानाचे तज्ञ पंजाबराव डख यांनी दिनांक 15/ऑगस्ट रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला त्यांनी या अंदाजानुसार राज्यातील काही भागात 15/ऑगस्टपासून पावसाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले आहे. पंजाबराव डख यांच्या मते, दि.15/ऑगस्ट ते 18/ऑगस्ट दरम्यान जालना, चिखली, बुलढाणा, अकोला, अमरावती, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, … Read more