Panjabrao dakh live – आज या भागात सदृश्य पाऊस ; सतर्कतेचा इशारा पंजाबराव डख.

Panjabrao dakh live – आज या भागात सदृश्य पाऊस ; सतर्कतेचा इशारा पंजाबराव डख.

 

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी काल दिनांक. 02/ सप्टेंबर रोजी नवीन हवामान अंदाज भाकील केला. 01/सप्टेंबर रोजी पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजनुसार राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक गावात पाणी शिरल्यामुळे शेळ्या, मेंढ्या, जनावर, पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहे.Panjabrao dakh live

 

पंजाबराव डख यांनी ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे. त्या भागातील शेतकऱ्यांनी पीक विमा क्लेम करून पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीला द्यावी असं डख यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

 

आज दिनांक. 03/सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, जळगावसह, नगर या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी दिली. याशिवाय आज उत्तर महाराष्ट्रात आज अति मुसळधार पाऊस होणार असल्याचे डख यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांचे घरे- निवारा, नदी काठी आहे त्या शेतकऱ्यांनी पाऊस सुरु होताच सतर्क राहावे. पाळीव प्राणी आणि स्वतः अगदी सुरक्षित ठिकाणी राहावे असं पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.Panjabrao dakh live

 

🔸 आज मराठवड्यासह विदर्भात पावसाचा अंदाज काय..?

आज मराठवाड्यासह विदर्भात पावसाचा जोर असेल पण पावसाची तीव्रता कमी होईल. दुपारपर्यंत कडक उन पडेल आणि दुपारनंतर जोरदार पाऊस होईल. तरी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे. ठीक ठिकाणी जास्त पाऊस झाल्यानंतर नदीच्या किंवा पुलाच्या वरून पाणी जात असल्यास कोणीही पूल पार करू नये.

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अजून दोन दिवस पावसाचा जोर कायम असणार आहे. तरी सर्व नागरिकांनी व शेतकऱ्यांनी पाऊस सुरु झाल्यावर घरा बाहेर पडू नये. अधिक माहितीसाठी पंजाबराव डख यांचा खालील YouTube video पहा.

Panjabrao dakh live

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com