Pikvima 2024 – या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% पिकविमा मिळणार.

Pikvima 2024 – या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% पिकविमा मिळणार.

Pikvima 2024 – महाराष्ट्रात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली, परिणामी पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवरती बाधित शेतकऱ्यांना आता 25% पीक विम्याचे वाटप करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

🔵पिकविमा 2024 – 25% पिकविमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार.

राज्यातील यवतमाळ, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, आणि परभणी या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी या बाधित जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकांचे नुकसान दावे (क्लेम/claim) करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हास्तरीय समित्यांनी अधिसूचना जारी करण्यास सुरुवात केली आहे.

🔵 पिकविमा 2024 कधी मिळणार..?

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्या पार्श्वभूमी वरती पिकाचे प्रमाण जाणून. त्यानंतर पिकविमा कंपन्यासोबत सर्वेशन करून शेतकऱ्यांना 25% पीक विम्याचे वाटप करण्याचे निर्देश दिले जातील.

जिल्हास्तरीय पिक विमा समित्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महसूल विभागाकडून नुकसानीची आकडेवारी पिक विमा कंपन्यांनापाठवण्यात येते, त्यानंतर 25% पीक विम्याचे वितरण शेतकऱ्यांना केले जातात.

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com