Pm kisan 18’th beneficiary list – पिएम किसान योजना 18वा हप्ता याद्या अपडेट नवीन याद्या पहा.
Pm kisan 18’th beneficiary list – शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने PM किसान योजनेच्या 17/व्या हप्त्याच्या वितरणानंतर तयार केली आहे. राज्य सरकारने (ई-केवायसी) पुर्ण असलेल्या शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारकडे पाठवली असून, महाराष्ट्र सरकारने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, pm किसान योजनेचा 17/वा हप्ता हा फेब्रुवारी अखेरीस वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. Pm kisan
PM किसान योजनेच्या अपडेट केलेल्या यादीमध्ये राज्यातील तीन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नसल्याने PM किसान योजनेच्या 17/व्या हप्त्यापासुन वंचित राहणार आहेत. सध्या केंद्र सरकारची सुरू असलेली विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेत सामील सहभागी होऊन तुम्ही तुमची ई-केवायसी पुर्ण करुन योजनेचा लाभ घेऊ शकता. ई-केवायसी पुर्ण केल्यानंतरच तुम्हाला तुमचे मागील थकित हप्ते सुद्धा वितरित केले जाणार आहे.
Pm किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याच्या नवीन अपडेट झालेल्या याद्या तुम्ही तुमच्या मोबाईल वर पाहु शकता. या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा 17/वा हप्ता वितरित होणार आहे. Pm किसान योजनेच्या यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी खालील प्रोसेस स्टेप बाय स्टेप पुर्ण करा. Pm kisan 18’th beneficiary list
Pm किसान योजनेची नवीन अपडेट झालेली यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला pm किसान योजनेची अधिकृत वेबसाइट उघडा.
Pmkisan.gov.in
त्या पुढे राज्य, जिल्हा, तालुका व त्यानंतर गावाचे नाव निवडून (get report) वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील ई-केवायसी पुर्ण असलेल्या 18/व्या हप्त्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी पाहता येईल. Pm kisan 18’th beneficiary list