Solar pamp price 2024 – सोलार पंपच्या किंमतीत वाढ नवीन किंमती काय आहेत पहा.

Solar pamp price 2024 – सोलार पंपच्या किंमतीत वाढ नवीन किंमती काय आहेत पहा.

 

Solar pamp price 2024 -: सध्या राज्यात सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्जदारांना त्यांच्या प्रवर्गानुसार अनुदानाचा लाभ देण्यात येत असतो. या योजनेत SC आणि ST प्रवर्गातील लाभार्थ्यांना सौर कृषी पंपाच्या एकूण किमतीच्या 5% रक्कम भरावी लागतात. इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांना 10% रक्कम भरावी लागते. तरी आपण 2024 मधील सौर कृषी पंपचे नवीन दर खालील प्रमाणे पाहूया.

 

🔵 सौर कृषी पंपांच्या किमती आणि लाभार्थी हिस्सा.

1) 3.HP, सौर कृषी पंप
मूळ किंमत (GST सह): ₹1,93,803
ओपन व ओबीसी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हिस्सा मूळ भरणा: ₹ 22,972 रुपये भरणा आहे.

2) 5,HP सौर कृषी पंप
मूळ किंमत (GST- सह): ₹2,69,746
ओपन व ओबीसी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हिस्सा म्हणून ₹26,975
SC/ST प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हिस्सा: ₹13,488

3) SC/ST – 7.5 एचपी सौर कृषी पंप मूळ किंमत (GST – सह) ₹3,74,402
ओपन आणि ओबीसी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हिस्सा म्हणून ₹37,440
SC/ST – प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हिस्सा म्हणून ₹18,720 रुपये भरणा आहे.

अशाच नवं नवीन माहितीसाठी आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा..? Solar pamp price 2024

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com