Soyabin cotton anudan – कापूस आणि सोयाबीन अनुदान वितरणाची तारीख निश्चित पहा.

Soyabin cotton anudan – कापूस आणि सोयाबीन अनुदान वितरणाची तारीख निश्चित पहा.

 

Soyabin cotton anudan – सोयाबीन आणि कापूस अनुदानाच्या वितरणासाठी शासनान सध्या तारीख पे तारीख देत आहे. आता पुन्हा एकदा सरकारने नव्याने तारीख जाहीर केली आहे. राज्यातील शेतकरी गेल्या हंगामातील अनुदानाची प्रतीक्षा करत असून, आता 29/सप्टेंबर रोजी अनुदान वितरण होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केल आहे.

फेब्रुवारी-मार्चमध्ये करण्यात आलेल्या घोषणेनुसार, शेतकऱ्यांना अनुदान मिळणे अपेक्षित होते. मात्र वेळोवेळी तारीख बदलत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम-निरास झाला आहे. 21/ऑगस्ट पासून अनुदान वितरण होणार असल्याचे सरकारने सांगितले होते. मात्र अजून ही शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांना या पूर्वी 26/सप्टेंबरला अनुदान वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता, मात्र तो कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. आता नवीन तारीख 29/सप्टेंबर निश्चित करण्यात आली असून, कृषी मंत्री यांनी या पूर्वी 5/ऑक्टोबरची तारीख दिली होती, परंतु आता 29/सप्टेंबरला अनुदान वितरण होणार असल्याचे कृषीमंत्री यांनी जाहीर करण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने सदर योजनेचे अनुदान वितरण 29/सप्टेंबर/2024 रोजी कृषी पुरस्काराच्या वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. याच कार्यक्रमामध्ये 2516/कोटी रुपयांच्या अनुदान योजनेतून जवळपास 1690/कोटी रुपयांची रक्कम पहिल्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे.

कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी पहिल्या टप्प्यात पीएम सन्मान निधी किंवा कृषी विभागावर केवायसी पूर्ण केलेले शेतकरी सुमारे 41,99,614 शेतकरी पात्र आहे. तरी सदर योजनेच्या नवं नवीन माहितीसाठी आत्ताच आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com