ई-पीक पाहणीसाठी मुदतवाढ पिकविमा, नुकसान भरपाई साठी या तारखेपर्यंत करा ई-पीक पाहणी.
ई-पीक पाहणीसाठी मुदतवाढ पिकविमा, नुकसान भरपाई साठी या तारखेपर्यंत करा ई-पीक पाहणी. शेतकरी मित्रानो आपल्या पिकाची 7/12 वर नोंद करणे हे शासनाच्या नवीन नियमानुसार अनिवार्य आहे. शेतकरी मित्रानो आपल्या शेताची जर ई-पीक पाहणी झालेली नसेल, तर शासनाच्या मार्फत आपली जमीन पडीत गृहीत धरली जाते. आणि आपल्याला कोणत्याही शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नाही, जसे की … Read more