ई पीक पाहणी केली पण तुमची पीक पाहणी यशस्वी झाली का? असं चेक करा.
ई पीक पाहणी केली पण तुमची पीक पाहणी यशस्वी झाली का? असं चेक करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतजमीनाच्या पिकांची नोंद 7/12 उताऱ्यावर करणे यालाच ई-पिक पाहणी असे म्हणतात. शासनाच्या नवीन नियमानुसार, ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील पिकांची ई-पिक पाहणी झालेली नाही, अशा शेतकऱ्यांची जमीन पडीत गृहीत धरली जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना शासनाच्या मार्फात कोणतेही अनुदान … Read more