प्रधानमंत्री मानधन योजना – या शेतकऱ्यांना दर महिन्याला 3000 रुपये मिळणार.
प्रधानमंत्री मानधन योजना – या शेतकऱ्यांना दर महिन्याला 3000 रुपये मिळणार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना तीन टप्प्यात 6000 रुपये देण्यात येतात. आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 17 हप्ते वितरित झाले आहे. म्हणजेच 34 हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेप्रमाणेच प्रधानमंत्री किसान मानधन … Read more