केंद्र सरकारकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा – या दराने खरेदीच्या सुचना
केंद्र सरकारकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा – या दराने खरेदीच्या सुचना राज्यातील झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तर त्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पुढील 90 दिवसात 1.3 लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील पणन विभागाला सोमवारी अधिकृत पत्र प्राप्त होणार असून … Read more