Nuksaan bharpaai MH – या 12 जिल्ह्यासाठी 237 कोटी रुपये मंजूर.
Nuksaan bharpaai MH – या 12 जिल्ह्यासाठी 237 कोटी रुपये मंजूर. Nuksaan bharpaai MH ; राज्यात अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास, शेतकऱ्यांना पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदानाच्या (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. व राज्य आपत्ती … Read more