Crop insurance scheme – राज्यातील या सहा जिल्ह्यासाठी १,९२७ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर पहा.
Crop insurance scheme – राज्यातील या सहा जिल्ह्यासाठी १,९२७ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर पहा. Crop insurance scheme; महाराष्ट्रातील ०६/जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना खरीप-२०२३ साठी १९२७/कोटी रुपयांचा प्रलंबित पीक विमा मिळणार आहे. त्यात सातारा, नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश असून, ओरिएंटल कंपनीमार्फत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. राज्यात पीकविमा … Read more