फवारणी पंप लॉटरी यादीत तुमचे नाव आहे का चेक करा PDF डाउनलोड.

फवारणी पंप लॉटरी यादीत तुमचे नाव आहे का चेक करा PDF डाउनलोड.

 

महाराष्ट्रातील तेलबिया कापून आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत उत्पादनात वाढ होण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप देण्यात येत असून. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या योजनेमध्ये लक्षांकापेक्षा कितीतरी पटीने अर्ज सादर झाल्यामुळे फवारणी पंपाचे वितरण लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे.

 

राज्यातील तेलबिया कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादनात वाढ करण्यासाठी राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत कापूस सोयाबीन आणि तेलबिया उत्पादकांना शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप दिले जात आहे. सदर योजनेचे वितरण लॉटरी पद्धतीने होणार आहे. जे शेतकरी या मध्ये पात्र होतील त्यांना फवारणी पंपाचे वितरण केले जाणार आहे.

 

बॅटरी फवारणी पंपासाठी ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे म्हणजेच पात्र झाल्याचा मेसेज आला आहे. त्या शेतकऱ्यांनी पुढे काय करावे याची माहिती कृषी विभागाकडून दिली जाईल. याबाबत लवकरच कृषी विभाग माहिती जाहीर करेल. पात्र शेतकऱ्यांना कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील. याबाबत कृषी विभागाने माहिती दिली की तुमच्यापर्यंत माहिती पोचवण्याचा प्रयत्न आमचा असेल. लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी खालील प्रमाणे पहा. ह्या याद्या डाउनलोड करण्यासाठी मोबाईल डेस्कटॉप मोड मध्ये टाका.

 

 

केंद्र सरकारकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा – या दराने खरेदीच्या सुचना

 

Leave a Comment

Close Visit https://maharashtra-live.com